Перейти к содержимому

Atharva Misal | Reelstar Gen-Z | Ganeshotsav2026 | कट्टा कार्यकर्त्यांचा | संस्कृती उत्सव नवी मुंबई

संस्कृती उत्सव नवी मुंबई

0:00 / 0:00

Atharva Misal | Reelstar Gen-Z | Ganeshotsav2026 | कट्टा कार्यकर्त्यांचा | संस्कृती उत्सव नवी मुंबई

567 просмотров · 9 дней назад
संस्कृती उत्सव नवी मुंबई
87 подписчиков
567 просмотров · 9 дней назад
वय अवघं १४ वर्ष, पण ध्यास मात्र संस्कृतीचा! 🎙️✨ ​आपला अभ्यास सांभाळून नवी मुंबईतील गणेशोत्सवाची परंपरा डिजिटल माध्यमातून जगासमोर नेणारा ९वीतला तरुण कार्यकर्ता — अथर्व मिसाळ. ​मर्यादित वेळेत एडिटिंग, तांत्रिक अडचणी आणि पावसाचे आव्हान... तरीही 'AI' आणि तंत्रज्ञानाची जोड देत मंडळांचं काम पोहोचवण्याचा त्याचा हा अनोखा प्रवास नक्की ऐका! ​👉 संपूर्ण पॉडकास्ट पाहण्यासाठी बायोमधील YouTube लिंकवर नक्की क्लिक करा! 💬 अथर्वचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या तरुण मित्रांसोबत शेअर करा. ​#KattaKaryakartyancha #AtharvaMisal #MarathiPodcast #NaviMumbai #Ganeshotsav #YouthInspiration #DigitalContentCreator #PodcastMarathi #Inspiration