Перейти к содержимому

पैशांचा व्यवहार नाही, तर धान्याची देवाणघेवाण... अशी होती घणसोलीतील मूर्तीकलेची सुरुवात! | मूर्तिकार

संस्कृती उत्सव नवी मुंबई

0:00 / 0:00

पैशांचा व्यवहार नाही, तर धान्याची देवाणघेवाण... अशी होती घणसोलीतील मूर्तीकलेची सुरुवात! | मूर्तिकार

825 просмотров · 3 дня назад
संस्कृती उत्सव नवी मुंबई
87 подписчиков
825 просмотров · 3 дня назад
पैशांचा व्यवहार नाही, तर धान्याची देवाणघेवाण... अशी होती घणसोलीतील मूर्तीकलेची सुरुवात! 🌾🙏 ​१९७२ मध्ये कै. रोहिदास महादू पाटील यांनी केवळ ५ मूर्तींपासून सुरू केलेला हा प्रवास कसा बहरला? जेव्हा आजोबांनी विरोध केला, गायीच्या गोठ्यात शेतातल्या मातीतून पहिली मूर्ती घडली आणि पैशांऐवजी तांदूळ-गहू देऊन बाप्पाची मूर्ती घरी नेली जायची — तीच बार्टर सिस्टीम आणि जुन्या आठवणी उलगडल्या आहेत श्री गणेश कलानिकेतनचे मूर्तिकार गणेश रोहिदास पाटील यांनी. ​बाप्पाच्या मूर्ती घडवण्यामागची ही अनोखी आणि भावूक परंपरा नक्की ऐका! ​👉 हा जुना वारसा आणि ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा! ​#Ghansoli #ShreeGaneshKalaniketan #Murtikar #Ganeshotsav #BappaMajha #NaviMumbai #GanpatiBappaMorya #MarathiPodcast #NaviMumbai #TraditionalArt #BarterSystem #ClayIdols #IndianCulture #ViralReelsMarathi #InspirationalStories #Sushantshinde #मूर्तिकार #murtikar