Simplified चालू घडामोडी सहामाही 2026 | MPSC Group C Pre & Talathi Bharti 2026 | विज्ञान व तंत्रज्ञान
MPSC Mantra
0:00 / 0:00
Simplified चालू घडामोडी सहामाही 2026 | MPSC Group C Pre & Talathi Bharti 2026 | विज्ञान व तंत्रज्ञान
9 261 просмотр · 7 дней назад
MPSC Mantra
21,9 тыс. подписчиков
9 261 просмотр · 7 дней назад
Simplified चालू घडामोडी सहामाही 2026 | MPSC Group C Pre & Talathi Bharti 2026 | विज्ञान व तंत्रज्ञान
📝 July PDF link: https://t.me/MpscMantra/30239
📞 संपर्क : +917387789138
📲 App Link : https://edushield.page.link/f3Wb
🎬 Demo Lecture: • MPSC Group C & तलाठी भरती 2026 | Fast Trac...
आगामी MPSC गट क (Group C) पूर्व परीक्षा 2026 आणि तलाठी भरती 2026 ला टार्गेट करून आपण 'सिम्पलिफाईड सहामाही चालू घडामोडी (Simplified Sahamahi Current Affairs 2026)' ही विशेष लेक्चर सिरीज सुरू केली आहे.
या व्हिडिओमध्ये काय शिकायला मिळेल?
या पहिल्या लेक्चरमध्ये आपण अलीकडील अत्यंत महत्त्वाच्या आर्थिक घडामोडी, नवीन समित्या आणि परीक्षेत हमखास विचारले जाणारे करंट अफेअर्सचे मुद्दे सविस्तरपणे कव्हर केले आहेत.
स्मार्ट स्टडी आणि रिव्हिजनसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा!
🎯 ही सिरीज खालील परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे:
MPSC Group C Prelims 2026 (गट क पूर्व परीक्षा)
Talathi Bharti 2026 (तलाठी भरती)
MPSC Group B (गट ब) आणि राज्यसेवा
महाराष्ट्रातील सर्व सरळसेवा परीक्षा
🔗 महत्त्वाच्या लिंक्स:
👉 Telegram चॅनेल जॉईन करा (PDF आणि अपडेट्ससाठी): https://t.me/MpscMantra
👉 'Simplified सहामाही 2026' संपूर्ण Playlist:
👉 App डाऊनलोड करा: https://edushield.page.link/f3Wb