Перейти к содержимому

कोबीची भाजी अशी बनवा की ताट साफ होईल 😋 | कोबीची भाजी LIVE

मॅचिंग टिकली

0:00 / 0:00

कोबीची भाजी अशी बनवा की ताट साफ होईल 😋 | कोबीची भाजी LIVE

12 593 просмотра · Трансляция закончилась 2 дня назад
मॅचिंग टिकली
2,36 тыс. подписчиков
12 593 просмотра · Трансляция закончилась 2 дня назад
आजच्या लाईव्हमध्ये आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने, घरच्या घरी चविष्ट आणि झणझणीत कोबीची भाजी. 😋 पोळी किंवा भाकरीसोबत खायला ही भाजी खूप छान लागते. एकदा माझ्या पद्धतीने बनवून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल! ❤️ व्हिडिओ आवडला तर 👍 लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 🙏💕 तुम्हाला कोबीची भाजी कशी आवडते, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. 🥰 #कोबीचीभाजी #CabbageBhaji #MarathiRecipe #MaharashtrianRecipe #CookingLive #मराठीरेसिपी #घरगुतीरेसिपी #madhurarecipe #matchingtikali