Перейти к содержимому

या घरातली माणसं बाहेर का पडू शकत नाहीत? चार महिने त्यांना कधी कधी उपाशी का झोपावं लागतं? Unique home

Mi Vatsaru मी वाटसरू

0:00 / 0:00

या घरातली माणसं बाहेर का पडू शकत नाहीत? चार महिने त्यांना कधी कधी उपाशी का झोपावं लागतं? Unique home

60 670 просмотров · 5 месяцев назад
Mi Vatsaru मी वाटसरू
107 тыс. подписчиков
60 670 просмотров · 5 месяцев назад
प्रत्येक कर्ज हे फक्त बँकेचं नसतं, निसर्गाचं पण एक कर्ज असतं, आणि ते आपल्याला फेडायचं असतं, निसर्गाचा समतोल राखणं, झाड लावणं, पर्यावरणाची काळजी घेणे, हे पण एक कर्जच असतं. हे कर्ज फेडण्याची मक्तेदारी फक्त गावाकडच्या लोकांनीच घेतली आहे का? आता झालंय कसं की, फक्त शहरातल्या लोकांनी त्याचा फायदा घ्यायचा आणि हप्ते मात्र ग्रामीण भागातल्या लोकांनी भरायचं. झाडे आम्ही लावायचे आणि फळ चाखायची शहरातील लोकांनी! पण आज शहरातली लोक पुन्हा गावाकडे का येऊ लागले आहेत? शेवटी जे समाधान किंवा मनाची शांतता असते ती शहरात नाही मिळत, गाव खेड्यात थोडा पैसा कमी आहे पण समाधान शांतता भरभरून.... एक हात समाजासाठी....| YouTube Mi Vatsaru. Sometimes they have to go to bed hungry for four months because...and since the house is closed, the children can't even go to school. | YouTube Mi Vatsaru आपले चॅनेलचे काही प्रसिद्ध व्हिडीओ Popular /viral videos.    • गावापासून दूर राहणारी आजी म्हणजे चालतं-बोल...      • केवळ बैलाच्या आधारावर एवढ्या घनदाट जंगलात ...      • 90 वर्षाच्या आजीने उलगडले निरोगी दिर्गायुष...      • साक्षात देव भेटला आज !!🙏 उंच कड्यावर बांधल...      • केवळ चार कुत्री आणि जनावरांच्या भरवशावर जं...      • वाघाला सुद्धा न घाबरता जंगलात एकटे कसे राह...      • लाईट नाही, रस्ता नाही, पाण्याची सोय नाही म...      • पिढ्यानपिढ्या एकाच चाकोरीत कसं जगत आहेत ही...      • दिवस मावळायच्या आत स्वयंपाक का? पैशा सारखं...      • गावापासून दूर रानात एकटं राहणारं सर्वात आन...      • वय तब्बल १०५ वर्षे !! 😱😱 काय आहे निरोगी दी...      • 50 वर्षे एकाकी आयुष्य जगणाऱ्या 80 वर्षाच्य...   गाव डेरे (डोंबे वाडी) मु. पो. भूतोंडे, तालुका भोर, जिल्हा पुणे. 412206 Music Credit : YouTube Music Library Thanks for watching 🙏 @mivatsaru मिलिंद भोसले, मी वाटसरू For Promotion / Collaboration / Sponsorship, please write to below id. Email : milindrajebhosale@gmail.com Facebook : milindrajebhosale X (Twitter) : mivatsaru _______________________________________________ © All of the content in this video is made by the creator Mi Vatsaru. Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be used without prior permission