Перейти к содержимому

दिवाळीसाठी खमंग बेसनाचे लाडू 😋 | रवाळ लाडू बनवण्याची खास टिप | Besan Laddu Recipe Marathi #youtube

Preeti's kitchen

0:00 / 0:00

दिवाळीसाठी खमंग बेसनाचे लाडू 😋 | रवाळ लाडू बनवण्याची खास टिप | Besan Laddu Recipe Marathi #youtube

43 просмотра · 2 дн. назад
Preeti's kitchen
283 подписчика
43 просмотра · 2 дн. назад
दिवाळीच्या फराळासाठी आज बनवले आहेत घरच्या घरी खमंग आणि स्वादिष्ट बेसनाचे लाडू! 😍 बेसनाचे लाडू बनवताना ते छान रवाळ व्हावेत आणि पोत एकदम मस्त यावा, यासाठी आज मी सांगितली आहे एक छोटीशी खास टिप. बेसन अगदी बारीक असेल तर त्यामध्ये थोडासा रवा घातल्याने लाडवांना छान रवाळ पोत मिळण्यास मदत होते. या व्हिडिओमध्ये मी माझ्या पद्धतीने बेसनाचे लाडू कसे भाजायचे, बेसन पूर्ण थंड झाल्यावर साखर आणि वेलची पावडर कशी मिसळायची आणि लाडू कसे वळायचे हे दाखवले आहे. 📌 रेसिपीची खास टिप: बेसन अगदी बारीक असेल तर त्यात २ चमचे रवा घाला. आणि बेसन दळून आणत असाल तर गिरणीतून थोडे जाडसर दळून घ्या. तुम्हीही दिवाळीसाठी बेसनाचे लाडू बनवणार असाल तर ही रेसिपी नक्की करून बघा. ❤️ व्हिडिओ आवडला तर Like करा, आपल्या मित्रमैत्रिणींना Share करा आणि Preeti’s Kitchen ला Subscribe करायला विसरू नका. तुम्ही बेसनाचे लाडू कसे बनवता? तुमची खास टिप कमेंटमध्ये नक्की सांगा! 😊 #बेसनाचेलाडू #BesanLaddu #BesanLadooRecipe #BesanLadduRecipeMarathi #दिवाळीफराळ #DiwaliFaral #DiwaliSpecial #MarathiRecipe #मराठीरेसिपी #LadduRecipe #HomemadeLaddu #PreetisKitchen #IndianSweets #दिवाळीरेसिपी