Перейти к содержимому

भीमाशंकरजवळ 200वर्ष पूर्वीचं झाड तोडलं? काय घडलं? Karjat Bhimashankar Tree Cutting | Torrent Project

Lokmat

0:00 / 0:00

भीमाशंकरजवळ 200वर्ष पूर्वीचं झाड तोडलं? काय घडलं? Karjat Bhimashankar Tree Cutting | Torrent Project

12 898 просмотров · 6 ч назад
Lokmat
4,79 млн подписчиков
12 898 просмотров · 6 ч назад
Bhimashankar Torrent Project: Over 200-Year-Old Trees Cut Down? Ground Report from Karjat कर्जत-भीमाशंकर परिसरातील सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये प्रस्तावित Torrent Power Project विरोधात स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आहेत. या प्रकल्पाच्या कामासाठी सुमारे २०० वर्षे जुनी महाकाय झाडे तोडली जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या झाडांची तोड म्हणजे "माणसांपेक्षा भयानक कत्तल" असल्याची संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली आहे. या ground report मध्ये पहा नेमकं काय घडलं आहे, स्थानिक नागरिकांच्या मागण्या काय आहेत आणि सह्याद्रीच्या पर्यावरणावर याचा काय परिणाम होणार आहे. Important Search Queries & Topics Covered: Bhimashankar tree cutting issue Karjat Bhimashankar Torrent project ground report Torrent power project Maharashtra protest Sahyadri forest environmental clearance controversy Lokmat special ground report Bhimashankar #Bhimashankar #Karjat #SaveSahyadri #TreeCutting #TorrentProject #EnvironmentNews #MaharashtraNews #Lokmat #WesternGhats #SaveNature #GroundReport #ForestConservation #MumbaiNews #AdivasiRights #BreakingNews Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/user/LokmatNe... आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ►   / lokmat   Follow Us on Twitter ►  / milokmat   Instagram ►  / milokmat