EP- 1 श्री समर्थांची करुणाष्टके पठण आणी निरुपण - मोहनबुवा रामदासी | Samarth Ramdas Karunasthake
Mohanbuva Ramdasi
0:00 / 0:00
EP- 1 श्री समर्थांची करुणाष्टके पठण आणी निरुपण - मोहनबुवा रामदासी | Samarth Ramdas Karunasthake
61 223 просмотра · 7 лет назад
Mohanbuva Ramdasi
48,4 тыс. подписчиков
61 223 просмотра · 7 лет назад
अनुदिन अनुतापे तापलो रामराया ।
परम दिनदयाळा नीरसी मोहमाया ॥
अचपळ मन माझे नावरे आवरीता ।
तुजविण सिण होतो धाव रे धाव आता ||
रामदासांचे अभंग व करुणाष्टके रामावरील अतूट भक्तीचे द्योतक आहेत.समर्थांची करुणाष्टके कारुण्यपूर्ण भक्तीरसाने भरलेली आहेत.रुणाष्टके म्हणजे करूणरसाने भरलेली आठ भक्तीगीते. ही एकदां वाचली की, रोजरोज परतपरत वाचाविशी वाटतात.
समर्थ संप्रदायातील प्रचार आणि प्रसार स.भ. मोहनबुवा रामदासी करत आहेत. १९७१ सालापासून २०१६ पर्यंत सज्जनगडावर श्री समर्थांचे सान्निध्यात अखंड वास्तव्य व समर्थ सेवा. २००० साला पासून सज्जन गडाचे स्वस्थापक म्हणून समर्थांची १६ वर्षे सेवा केली. ABP माझा वरील 'देव माझा' या कार्यक्रमातून समर्थ साहित्याचे निरूपण १० वर्षे सतत केले.