Перейти к содержимому

कोमळ वाचा दे रे राम | पठण आणि निरूपण - स भ मोहनबुवा रामदासी | Komal Vacha : Samarth Ramdas

Mohanbuva Ramdasi

0:00 / 0:00

कोमळ वाचा दे रे राम | पठण आणि निरूपण - स भ मोहनबुवा रामदासी | Komal Vacha : Samarth Ramdas

77 871 просмотр · 7 лет назад
Mohanbuva Ramdasi
48,4 тыс. подписчиков
77 871 просмотр · 7 лет назад
कोमळ वाचा दे रे राम || विमळ करणी दे रे राम || प्रसंग ओळखी दे रे राम || धूर्त कळा मज दे रे राम || हितकारक ते दे रे राम || जनसुखकारक दे रे राम || अंतरपारखी दे रे राम || बहु जन मैत्री दे रे राम || विद्या वैभव दे रे राम || उदासीनता दे रे राम || मागो नेणे दे रे राम || मज न कळे ते दे रे राम || तुझी आवडी दे रे राम || दास म्हणे मज दे रे राम || धृ || समर्थ संप्रदायातील प्रचार आणि प्रसार स.भ. मोहनबुवा रामदासी करत आहेत. १९७१ सालापासून २०१६ पर्यंत सज्जनगडावर श्री समर्थांचे सान्निध्यात अखंड वास्तव्य व समर्थ सेवा. २००० साला पासून सज्जन गडाचे स्वस्थापक म्हणून समर्थांची १६ वर्षे सेवा केली. ABP माझा वरील 'देव माझा' या कार्यक्रमातून समर्थ साहित्याचे निरूपण १० वर्षे सतत केले.