Перейти к содержимому

३६५ दिवस ३६५ सकाळच्या नाष्ट्याचे पदार्थ - भाग १ | तांदूळ रवा ढोकळा | ४० ढोकळा | Spongy Rice Dhokla

MadhurasRecipe Marathi

0:00 / 0:00

३६५ दिवस ३६५ सकाळच्या नाष्ट्याचे पदार्थ - भाग १ | तांदूळ रवा ढोकळा | ४० ढोकळा | Spongy Rice Dhokla

71 263 просмотра · 6 мес. назад
MadhurasRecipe Marathi
8,39 млн подписчиков
71 263 просмотра · 6 мес. назад
नमस्कार मंडळी, तुमच्या आग्रहाखातर आणि तुमच्या खिशाला परवडणारी मध्यम आकाराची प्रिमियम स्टेनलेस स्टील ट्रायप्लाय कढई घेऊन येत आहोत. अतिशय उत्तम दर्जाची आणि तुम्हाला कायम स्वरूपी तुम्हाला वापरता येईल अशी. ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. https://madhurasrecipeclub.com/produc... #daltanduldhokla #dhoklapremix #dhoklarecipe #ravadhola #partysnacksrecipe #perfectravadhokla #spongydhoklarecipe #maharashtriancuisine #besandhoklamadhura #khaandhokla #dhoklarecipemarathi #madhurasrecipe सकाळच्या नाष्ट्यासाठी काही तरी मस्त आणि सर्वांच्या आवडीचे आणि सुटसुटीत बनवायचे असते. पटकन होईल असे आणि जास्त पसारा होणार नाही असे. त्यामध्ये नेहमीच कांदेपोहे, नाष्टा सेंटर सारखं उपीट, इडली, आप्पे, समोसा, मटार कचोरी असे बरेच पदार्थ बनवतो. पण तळलेले पदार्थ नको वाटत असतील तर अजून एक झटपट होणार पदार्थ म्हणजे ढोकळा, ढोकळा, खमन ढोकळा, राइस ढोकळा, रवा ढोकळा, पांढरा ढोकळा. आज आपण एकदम मऊ, फुगलेला जाळीदार रवा ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत. रवा ढोकळा चिकट होतो, नीट फुगत नाही उपीट सारखा लागतो. तर इथे सांगितलेले प्रमाण वापरा म्हणजे तो चवीला एकदम भन्नाट लगेलच शिवाय मस्त मऊ , स्पॉंजी जाळीदार होईल. बाजारात ₹400 किलो मिळणारा ढोकळा आता फक्त ₹40 मध्ये घरीच बनवा तेही 10मिनिटात. इथे मी बरोबर १ किलो प्रमाणात रवा ढोकळा बनवणार आहोत, एवढे प्रमाण नाष्टा म्हणून ५ लोकांसाठी पुरेल.