Перейти к содержимому

ओल्या नारळाची गोड पुरी | प्रवासात टिकणारी खुसखुशीत रेसिपी (Fresh Coconut Sweet Puri )

Annapurna Bhav

0:00 / 0:00

ओल्या नारळाची गोड पुरी | प्रवासात टिकणारी खुसखुशीत रेसिपी (Fresh Coconut Sweet Puri )

625 просмотров · 2 мес. назад
Annapurna Bhav
2,96 тыс. подписчиков
625 просмотров · 2 мес. назад
आज मी तुमच्यासोबत ओल्या नारळाची खुसखुशीत पुरीची रेसिपी शेअर केली आहे. ही ओल्या नारळाची पुरी तुम्ही प्रवासात देखील घेऊन जावू शकतात 8-10 दिवस ओल्या नारळाची पुरी सहज टिकते, खायला म्हणाल तर एकदम भारी लागते. तर अशा पद्धतीनं ओल्या नारळाची पुरी जरूर करून पहा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर अवश्य करा. चॅनेल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका...