Перейти к содержимому

हिंजवडीचं ट्रॅफिक मेट्रोत शिफ्ट झालं? | मेट्रोतून प्रवास परवडतोय का? | Pune Metro line 3

ThinkTV Marathi

0:00 / 0:00

हिंजवडीचं ट्रॅफिक मेट्रोत शिफ्ट झालं? | मेट्रोतून प्रवास परवडतोय का? | Pune Metro line 3

19 324 просмотра · 1 дн. назад
ThinkTV Marathi
175 тыс. подписчиков
19 324 просмотра · 1 дн. назад
#punemetro #PuneMetroline3 #hinjawadi #punetraffic #punevlog #pune पुणेकरांसाठी बहुप्रतीक्षित हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका ३ सुरू झाली आहे. पण ही मेट्रो पुणेकरांचा प्रवास खरोखरच सोपा आणि स्वस्त करणार आहे का? हे जाणून घेण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष पुणे मेट्रोने प्रवास केला. यात आम्ही एस.एन.डी.टी. स्थानकापासून माणपर्यंतचा प्रवास कसा केला, त्यासाठी किती वेळ लागला हे शोधण्याचा प्रयत्न केलाय. रस्ताने प्रवास आणि मेट्रोचा प्रवास यांच्यात तुलना केली आहे आणि कोणता ट्रान्सपोर्टचा पर्याय हा अफोर्डेबल आहे, याची तुलना केली आहे. पुणे मेट्रोचा हा प्रत्यक्ष प्रवास, वेळेची आणि खर्चाची तुलना पाहा या व्लॉग रिपोर्टमध्ये! ====== 🎬 Don’t forget to check out our other playlists! 📌 Viewsroom: 🔗    • Viewsroom   📌 OnPoint: 🔗    • On Point   📌 Thought Seat: 🔗    • Thought Seat   ====== 📲 Follow Us on Social Media Stay updated with our latest videos, behind-the-scenes moments, and exclusive content: 📸 Instagram 🔗   / theoddeven.media   📘 Facebook 🔗 https://www.facebook.com/share/1CcsGQ... ======