NCP Crisis: 10 नोव्हेंबरनंतर राष्ट्रवादीत मोठी घडामोड होणार?
Prashant Kadam
0:00 / 0:00
NCP Crisis: 10 नोव्हेंबरनंतर राष्ट्रवादीत मोठी घडामोड होणार?
89 574 просмотра · 14 ч назад
Prashant Kadam
522 тыс. подписчиков
89 574 просмотра · 14 ч назад
आठवडाभरात राष्ट्रवादीत दोन मोठ्या घडामोडी घडल्यात. एकीकडे दिल्लीत अमित शाहांच्या भेटीला अजित पवारांच्या पक्षाचे नेते सुनेत्रा आणि पार्थ पवारांविना जातायत. तर शरद पवार हॅास्पिटलमधे असताना प्रफुल्ल पटेलांनी त्यांची भेट घेतली. काय आहे या घडामोडींचा अर्थ.ज्येष्ठ पत्रकार रोहित चंदावरकर आणि हणमंत मोहिते यांच्याशी केलेली ही खास बातचीत.
#pawar #ncppolitics #sharadpawar #ncpnews #ncpmerger