काशीफळ पराठे | नाश्त्यासाठी चविष्ट आणि पौष्टिक पराठे | Kashifal Paratha
Sonys Creation
0:00 / 0:00
काशीफळ पराठे | नाश्त्यासाठी चविष्ट आणि पौष्टिक पराठे | Kashifal Paratha
62 просмотра · 2 дн. назад
Sonys Creation
50 подписчиков
62 просмотра · 2 дн. назад
आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत चविष्ट आणि मऊ काशीफळ पराठे. 😋
काशीफळाचा वापर करून घरच्या घरी सोप्या पद्धतीने स्वादिष्ट पराठे कसे बनवायचे, याची संपूर्ण रेसिपी या व्हिडिओमध्ये पाहूया.
नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी हे काशीफळ पराठे नक्की करून पाहा. घरातील सर्वांना आवडतील. ❤️
रेसिपी आवडली तर Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 करायला विसरू नका.
Sonys Creation ला तुमचा प्रेमळ सपोर्ट असाच राहू द्या. ❤️
#काशीफळपराठे #काशीफळ #KashifalParatha #MarathiRecipe #SonysCreation