Перейти к содержимому

Special Report | तीन पूल, ट्रॅफिक गुल, मुंबईतील बहुप्रतिक्षित प्रकल्पांचं लोकार्पण | NDTV Marathi

NDTV Marathi

0:00 / 0:00

Special Report | तीन पूल, ट्रॅफिक गुल, मुंबईतील बहुप्रतिक्षित प्रकल्पांचं लोकार्पण | NDTV Marathi

131 551 просмотр · 15 часов назад
NDTV Marathi
762 тыс. подписчиков
131 551 просмотр · 15 часов назад
Special Report | तीन पूल, ट्रॅफिक गुल, मुंबईतील बहुप्रतिक्षित प्रकल्पांचं लोकार्पण | NDTV Marathi Special Report Three bridges, traffic eased: Long-awaited projects inaugurated in Mumbai मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि पूर्व-पश्चिम उपनगरांमधील दळणवळण अधिक सुलभ करण्यासाठी महत्त्वाच्या तीन उड्डाणपुलांचे लोकार्पण गुरुवारी, २२ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दृकश्राव्य माध्यमातून हा सोहळा आयोजित करण्यात आला. शीव, विद्याविहार आणि गोरेगाव-मुलुंड जोडमार्गावरील या पुलांमुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान होण्याची अपेक्षा आहे. About NDTV Marathi (Marathi News Channel): NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news. देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे. सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/ Subscribe - https://shorturl.at/mwFQV Facebook -   / ndtvmarathi   Twitter -   / ndtvmarathi   Instagram -   / ndtvmarathi   Youtube -    / @ndtvmarathi   #NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews