Перейти к содержимому

15 तोळे सोन्यावर डल्ला मारून थार गाडी खरेदी केली, पोलीसांनी चोर शोधला... | Karyarambh

karyarambh

0:00 / 0:00

15 तोळे सोन्यावर डल्ला मारून थार गाडी खरेदी केली, पोलीसांनी चोर शोधला... | Karyarambh

81 275 просмотров · 13 ч назад
karyarambh
188 тыс. подписчиков
81 275 просмотров · 13 ч назад
#SamarChavan #KolhapurCrime #Panhala #KolhapurNews #CrimeNews #MarathiCrimeNews #GoldTheft #15TolaGold #MahindraThar #TharNews #KodoliPolice #महाराष्ट्रक्राईम #कोल्हापूर #पन्हाळा #सोनेचोरी #चोरीप्रकरण #MarathiNews #MaharashtraNews #KaryarambhDigital #कार्यारंभडिजिटल क 19 वर्षाचा तरुण, ज्याने चुलत्याच्या घरातून तब्बल 15 तोळे सोन्यावर डल्ला मारला, त्या पैशातून थेट 10 लाखांची महिंद्रा थार खरेदी केली, आणि विशेष म्हणजे ज्यांच्या घरातून चोरी केली त्याच चुलत्याला थारच्या पूजनासाठी आवर्जून बोलावले! कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात घडलेली ही घटना सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे. एका क्षुल्लक वाटणार्‍या मोहापोटी आणि नात्यांच्या विश्वासाला लागलेल्या डागाची ही कहाणी नेमकी कशी उघडकीस आली, चला या व्हिडिओत समजून घेऊ... 🔗 आजच आमच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करा: Instagram https://www.instagram.com/karyarambh?... 💬 WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va9k... 📢 Telegram Channel: https://t.me/karyarambhbeed ⚠️ सूचना या व्हिडिओचा उद्देश माहिती देणे आणि चर्चा घडवून आणणे हा आहे. येथे सादर केलेली माहिती आणि मते केवळ शैक्षणिक व माहितीपर हेतूसाठी आहेत. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा समाजाची बदनामी करणे, लक्ष्य करणे किंवा हानी पोहोचवणे हा हेतू नाही. या व्हिडिओतील तथ्ये आणि मते संशोधन व सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या ऑनलाइन स्रोतांवर देखील आधारित आहेत. या व्हिडिओमध्ये दाखवलेली आणि स्पष्ट केलेली माहिती आमच्या टीमच्या ज्ञान व संशोधनानुसार अचूक आहे. तरीदेखील, जर काही चुका झाल्या असतील, तर त्या पूर्णपणे अनवधानाने झालेल्या असून त्यामागे कोणताही हेतू नाही. जर कुठल्याही प्रकारे अनवधानाने काही चुकीची माहिती दिली गेली असेल, तर कृपया आवश्यक कार्यवाहीसाठी आम्हाला karyarambhbeed@gmail.com (विषय : FEEDBACK) या ई-मेलवर लिहावे, जेणेकरून कोणतीही चूक/वाद मैत्रीपूर्ण पद्धतीने सोडवता येईल.