खानदेशी स्पेशल खमंग आणि चमचमीत मसाला खिचडी | Khandeshi Masala Khichdi Recipe
Vrushali cha chavdar katta
0:00 / 0:00
खानदेशी स्पेशल खमंग आणि चमचमीत मसाला खिचडी | Khandeshi Masala Khichdi Recipe
171 просмотр · 6 дней назад
Vrushali cha chavdar katta
227 подписчиков
171 просмотр · 6 дней назад
🙏 नमस्कार! 'वृषालीचा चवदार कट्टा' मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे!
नमस्कार ! आज आपण बनवणार आहोत अस्सल खानदेशी पद्धतीची खमंग आणि चमचमीत मसाला खिचडी. ही खिचडी बनवायला अतिशय सोपी असून चवीला अप्रतिम लागते. रात्रीच्या जेवणासाठी किंवा घाईच्या वेळी झटपट होणारा हा उत्तम पदार्थ आहे. ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली ते कमेंट करून सांगा!
🔔 अशाच नवनवीन आणि पारंपारिक रेसिपींसाठी आपल्या चॅनेलला नक्की Like, Share आणि Subscribe करा!
साहित्य (Ingredients)
तांदूळ (Rice): २ कप
तुरीची डाळ (Toor Dal): १ कप
तेल / तूप (Oil/Ghee): ३-४ चमचे
मोहरी व जिरे (Mustard & Cumin seeds): प्रत्येकी १ लहान चमचा
तेजपत्ता : १
शेंगदाणा:
हिंग (Asafoetida): १/२ लहान चमचा
कांदा (Onion): १ मोठा (उभा बारीक चिरलेला)
हिरवी मिरची (Green Chilli): २-३ (चिरलेल्या)
बटाटा व मटार (Potato & Peas): आवडीनुसार
लाल तिखट (Red Chilli Powder): १ लहान चमचा
हळद (Turmeric): १/२ लहान चमचा
गरम मसाला (Garam Masala): १/२ लहान चमचा
मीठ (Salt): चवीनुसार
पाणी (Water): ४ ते ५ कप (गरम पाणी)
बारीक चिरलेली कोथिंबीर (Coriander): भरपूर
मसाला साहित्य (Ingredients)
लसूण पाकळ्या (Garlic Cloves): ७ ते ८
सुके खोबरे
धणे : १ छोटा चमचा
जिरे : १ छोटा चमचा