चमचमीत आणि स्वादिष्ट मसाला भेंडी | Easy Bhindi Masala Recipe in Marathi | Vrushali cha Chavdar Katta
Vrushali cha chavdar katta
0:00 / 0:00
चमचमीत आणि स्वादिष्ट मसाला भेंडी | Easy Bhindi Masala Recipe in Marathi | Vrushali cha Chavdar Katta
1 124 просмотра · 9 дней назад
Vrushali cha chavdar katta
227 подписчиков
1 124 просмотра · 9 дней назад
🙏 नमस्कार! 'वृषालीचा चवदार कट्टा' मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे!
साहित्य (Ingredients)
भेंडी: ५०० ग्रॅम (धुवून पुसून मध्यम तुकडे केलेले)
बटाटा: १ मोठा (उभा चिरलेला)
कांदा: १ मोठा (उभा चिरलेला)
लाल तिखट: १ ते १.५ चमचा
धणे : १ छोटा चमचा
जिरे : १ छोटा चमचा
हळद: १/२ चमचा
गरम मसाला: १ चमचा
शेंगदाण्याचा कूट: २ चमचे
मोहरी: फोडणीसाठी
तेल: २ चमचे फोडणीसाठी
मीठ: चवीनुसार
कोथिंबीर: बारीक चिरलेली
हिंग (Asafoetida): १ चिमूट
मसाला साहित्य (Ingredients)
कांदा: २ मध्यम आकाराचे (बारीक चिरलेला)
टोमॅटो: २ मोठा (टोमॅटो प्युरी)
आले-लसूण पेस्ट: १
कोथिंबीर
व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आणि आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका!
Learn how to make delicious, non-sticky, and spicy Masala Bhindi (Bhindi Fry Recipe) at home. This step-by-step Maharashtrian style Masala Bhindi recipe is perfect for tiffin, lunch, or dinner. Follow these easy tips to keep the lady finger crisp and perfectly spiced!