Перейти к содержимому

Devkund Waterfall Trek 2026 | मुसळधार पावसात देवकुंडचा थरार 🌧️ | Maharashtra Travel Vlog

KIRAN SHINDE TRAVEL VLOGER

0:00 / 0:00

Devkund Waterfall Trek 2026 | मुसळधार पावसात देवकुंडचा थरार 🌧️ | Maharashtra Travel Vlog

113 просмотров · 11 дн. назад
KIRAN SHINDE TRAVEL VLOGER
906 подписчиков
113 просмотров · 11 дн. назад
आज निघालोय एका भन्नाट Adventure साठी… 🌧️🥾 देवकुंड वॉटरफॉल ट्रेक! मुसळधार पाऊस, घनदाट हिरवळ, डोंगर आणि देवकुंडचा जबरदस्त धबधबा… या ट्रेकचा अनुभव कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला आहे. पावसामुळे Trek किती challenging झाला? रस्त्यात काय अनुभव आले? आणि शेवटी देवकुंड वॉटरफॉलचं सुंदर रूप कसं दिसलं? हे सगळं या Vlog मध्ये पाहायला मिळेल. जर तुम्हाला Travel, Trekking, Waterfalls आणि Adventure Vlogs आवडत असतील तर हा Vlog शेवटपर्यंत नक्की पाहा. ❤️ 📍 Location: Devkund Waterfall, Maharashtra 🥾 Trek: Devkund Waterfall Trek 🌧️ Season: Monsoon 🎥 Content: Marathi Travel Vlog व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍 | Comment 💬 | Share 🔄 | Subscribe 🔔 नक्की करा. #DevkundWaterfall #DevkundTrek #MaharashtraTravel #MarathiVlog #TravelVlog #Waterfall #Trekking #MonsoonTrek #MaharashtraTourism #Devkund