Перейти к содержимому

Meenakshi Shinde यांना भगिनी सांगून दबाव आणता का ? पूर्णेकरांसाठी Gunratna Sadavarte मैदानात

NDTV Marathi

0:00 / 0:00

Meenakshi Shinde यांना भगिनी सांगून दबाव आणता का ? पूर्णेकरांसाठी Gunratna Sadavarte मैदानात

18 173 просмотра · 4 ч назад
NDTV Marathi
775 тыс. подписчиков
18 173 просмотра · 4 ч назад
ठाण्यात आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी पोलीस उपायुक्तांची भेट घेतली. या भेटीत पूर्णेकर कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली.. मात्र या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी ठाण्यात वातावरण तापलंय.. आदित्य ठाकरेंसोबत जे कार्यकर्ते उपस्थित होते त्यांना पोलिसांनी शोधून शोधून मारल्याचा गंभीर आरोप राम पूर्णेकर यांनी केलाय.. मारहाण झालेल्या तरुणांना सोबत घेऊन राम पूर्णेकरांनी कापूरबावडी पोलीस ठाणे गाठलं आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.. दरम्यान राम पूर्णेकरांसोबत पोलिसांनी जे वर्तन केलंय त्याचा कायद्याचे अभ्यासक गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केलाय.. सोबतच या प्रकरणात ठाण्यातील बड्या नेत्यांचाही संबंध उजेडात येईल असा दावा सदावर्तेंनी केलाय.. About NDTV Marathi (Marathi News Channel): NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news. देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे. सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/ Subscribe - https://shorturl.at/mwFQV Facebook -   / ndtvmarathi   Twitter -   / ndtvmarathi   Instagram -   / ndtvmarathi   Youtube -    / @ndtvmarathi   #NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews