Aditya Thackerayयांना अटक करा म्हणणाऱ्या म्हस्केंबाबत गौप्यस्फोट; Shinde यांना शिवीगाळ केल्याचा दावा
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Aditya Thackerayयांना अटक करा म्हणणाऱ्या म्हस्केंबाबत गौप्यस्फोट; Shinde यांना शिवीगाळ केल्याचा दावा
33 107 просмотров · 16 ч назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,47 млн подписчиков
33 107 просмотров · 16 ч назад
#adityathackeray #eknathshinde #nareshmhaske #thane #shivsenaubt
ठाणे जिल्ह्यात प्रदीप पूर्णेकर प्रकरण तापत चाललं आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या ठाणे दौऱ्यावरून खासदार नरेश म्हस्के यांनी इशारा दिला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केल्यास ठाण्यातून परत जाऊ शकणार नाही, असे म्हस्के यांनी म्हटले होते. यानंतर आदित्य ठाकरेंनी म्हस्केंच्या टीकेला उत्तर देताना मोठा गौप्यस्फोट केला. मातोश्रीवर म्हस्केंनी एकनाथ शिंदेंना शिवीगाळ केली होती, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला. तर दुसरीकडे म्हस्केंनी देखील आदित्य ठाकरेंना अटक करा अशी मागणी केली.