खानदेशची दिवाळी सुरू! 🪔 कराष्टमीची खास पूजा | दिवाळीची सुंदर परंपरा | Khandesh Diwali Vlog
Dr Yojana’s Diary
0:00 / 0:00
खानदेशची दिवाळी सुरू! 🪔 कराष्टमीची खास पूजा | दिवाळीची सुंदर परंपरा | Khandesh Diwali Vlog
124 просмотра · 5 дн. назад
Dr Yojana’s Diary
364 подписчика
124 просмотра · 5 дн. назад
खानदेशची दिवाळी सुरू झाली!
नमस्कार मंडळी! ❤️
आजच्या आपल्या मराठी फॅमिली व्ह्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत खानदेशातील दिवाळीची एक खास आणि सुंदर परंपरा — कराष्टमीची खास पूजा!
खानदेशातील दिवाळीचे वेगळेपण, घरातील पूजेची तयारी, पारंपरिक विधी आणि दिवाळीच्या आनंदाची सुरुवात… हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये अनुभवायला मिळणार आहे.
आपल्या संस्कृतीतील अशा सुंदर परंपरा जपण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. ❤️
व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
तुमच्या भागात दिवाळीची सुरुवात कशी होते? कमेंटमध्ये नक्की सांगा!
धन्यवाद! 🙏 #KhandeshDiwali #MarathiVlog #DiwaliPooja #KhandeshTradition #DiwaliSpecial #MarathiFamilyVlog #Khandesh chi Diwali
Khandesh Diwali 2026
Karashtami Pooja
Karashtami chi khas pooja
Khandesh Diwali special
Khandeshi Diwali tradition
Marathi Diwali vlog
Diwali pooja Marathi
Khandesh traditional pooja
Marathi family vlog
Diwali celebration Maharashtra
Khandesh culture and tradition
Diwali special Marathi vlog Diwali2026 #KhandeshiCulture