Перейти к содержимому

India’s First School for Girls | भारतातील मुलींची पहिली शाळा | भिडे वाडा Bhide Wada

Solo Marathi

0:00 / 0:00

India’s First School for Girls | भारतातील मुलींची पहिली शाळा | भिडे वाडा Bhide Wada

172 347 просмотров · 4 года назад
Solo Marathi
5,62 тыс. подписчиков
172 347 просмотров · 4 года назад
India’s First School for Girls | भारतातली मुलींची पहिली शाळा | भिडे वाडा Bhide Wada #solomarathi #भारतातीलमुलींचीपहिलीशाळा #IndiasFirstSchoolforGirls #bhidewada #भिडेवाडा १ जानेवारी १८४८ रोजी सावित्रीबाई फुले यांनी त्यांचे पती आणि थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मदतीने बुधवार पेठेतील तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली याकामी फुले दाम्पत्याला फातिमा शेख यांची ही खूप मदत झाली. काळानुसार अनेक बदल होत गेले आणि त्याचबरोबर ही शाळा आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे सरकार दरबारी अनेक संघटना येथे राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी मागणी करत आहेत परंतु सरकारचे याकडे दुर्लक्ष होत आहे. आपण सर्वांनी या मुलींच्या पहिल्या शाळेला पुण्यात आल्यानंतर नक्की भेट द्यावी.