सावित्रीबाई जोतीराव फुले । भाग - ०८। जोतिरावांचा रुद्रावतार!। अमोल कोल्हे
मराठी वारसा | Marathi Warasa
0:00 / 0:00
सावित्रीबाई जोतीराव फुले । भाग - ०८। जोतिरावांचा रुद्रावतार!। अमोल कोल्हे
252 549 просмотров · 1 месяц назад
मराठी वारसा | Marathi Warasa
474 тыс. подписчиков
252 549 просмотров · 1 месяц назад
▶️ पुढचा भाग पाहा: • सावित्रीबाई जोतीराव फुले । भाग - ०९ । “ सा...
📺 संपूर्ण सावित्रीबाई–ज्योतिराव मालिका सुरुवातीपासून पाहण्यासाठी:
https://www.youtube.com/show/VLPLUza4...
आपली मदत व सहकार्य करण्यासाठी पुढील लिंकला भेट द्या : https://rudraaadyaent.com/support/ किंवा
https://marathiwarasa.com/support/?yt=1
सावित्रीबाईंनी कोंडभटाला दिलेल्या कानशिलामुळे गंगाधर पंत संतापाने पेटून उठतात आणि त्या अपमानाचा सूड घेण्याची शपथ घेतात.
दुसरीकडे जोतिराव सावित्रीबाईंच्या सुरक्षिततेची काळजी व्यक्त करतात, पण सावित्रीबाई कोणत्याही संकटाला न घाबरता शिक्षणाच्या मार्गावर ठामपणे पुढे जाण्याचा निर्णय घेतात.
सावित्रीबाईंवर पुन्हा एकदा हल्ल्याचा प्रयत्न होतो. मात्र योग्य वेळी जोतिराव तिथे पोहोचून कोंडभटाला धडा शिकवतात आणि गंगाधर शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सांगतात की "विचारांची लढाई विचारांनीच लढा, हिंसाचाराने नाही."
दरम्यान, सावित्रीबाईंच्या अथक प्रयत्नांमुळे शाळेकडे मुलींचा ओघ वाढू लागतो. "उठ बाई..." या प्रेरणादायी ओवीतून स्त्रीशिक्षणाची क्रांती महाराष्ट्रभर वेगाने पसरू लागते.
दिवसाच्या शेवटी जोतिराव सावित्रीबाईंना फुलांच्या दागिन्यांनी सन्मानित करतात आणि त्यांच्या नात्यातील प्रेम, परस्पर आदर आणि समानतेचा हृदयस्पर्शी क्षण खुलतो.
📺 पूर्ण एपिसोड पाहा "मराठी वारसा" या YouTube चॅनेलवर.
▶️ नवीन भाग दर सोमवार, बुधवार आणि शनिवार सायं ०६ : ३० वा
▶️ फक्त मराठी वारसा या YouTube चॅनेलवर.
📢 मालिकेसंदर्भातील सर्व नवीन अपडेट्स, विशेष घोषणा, प्रोमो, पडद्यामागील क्षण आणि महत्त्वाची माहिती सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आम्हाला सोशल मीडियावर Follow करा.
👉 Facebook | Instagram | YouTube | WhatsApp Channel
Instagram
/ marathi_warasa
Facebook
/ marathiwarasa
Twitter (X)
https://x.com/MarathiWarasa
Youtube
/ @marathiwarasa
Website
https://www.marathiwarasa.com/
Whatsapp
https://whatsapp.com/channel/0029Vb8Y...
🔔 मराठी वारसा चॅनेल सबस्क्राईब करा आणि इतिहासातील अशा प्रेरणादायी घटनांचा प्रवास आमच्यासोबत अनुभवत राहा.
वारसा संस्कृतीचा, इतिहासाचा, मराठी मुलखाचा!
©️Rudraadya Entertainment LLP All Rights Reserved.
#SavitribaiJyotiraoPhule #savitribaijotiraophule #MarathiWarasa #SavitribaiPhule #JyotiraoPhule #WomenEducation #MahatmaPhule #MarathiHistory #SocialReform #MarathiSerial #MarathiWarasaOfficial #amolkolhe #स्त्रीशिक्षण #सावित्रीबाईफुले #सावित्रीबाईजोतीरावफुले #महात्माजोतीरावफुले #मराठीवारसा #इतिहास #क्रांती #शिक्षण #मराठीमालिका
["savitribai phule serial","marathi varsa","marathi varasa youtube channel","मराठी वारसा youtube channel","marathi warsa channel","savitribai phule","marathi varsa channel","मराठी वारसा","सावित्रीबाई फुले मालिका","marathi varsha","marathi varasa","marathi varsa youtube channel","marathi warsa","marathi varsha channel","marathi varsa savitribai phule","marathi warasa youtube channel","मराठी वारसा सावित्रीबाई फुले"]