1. अंगारकी संकष्टीची तयारी 🙏🏻 | घरी बनवले पुरी, मोदक आणि करंजी | Family Vlog
Unfiltered_Shetu_Sakshi
0:00 / 0:00
1. अंगारकी संकष्टीची तयारी 🙏🏻 | घरी बनवले पुरी, मोदक आणि करंजी | Family Vlog
526 просмотров · 4 дня назад
Unfiltered_Shetu_Sakshi
166 подписчиков
526 просмотров · 4 дня назад
महाराष्ट्रात पितृपक्षातील संकष्टीला केली जाणारी ही खास पारंपरिक पद्धत 🙏🏻❤️
या दिवशी आमच्या घरी सगळ्यांनी मिळून पुरी, मोदक आणि करंजी बनवली. घरातली सगळी मंडळी एकत्र येऊन पदार्थ बनवताना खूप मजा आली. 🥰
सगळे पदार्थ तयार केल्यानंतर रात्री घरातील दिवंगत व्यक्तींच्या स्मरणार्थ पूजा केली आणि श्रद्धेने हा दिवस साजरा केला. 🪔🙏🏻
महाराष्ट्रातील ही पारंपरिक पद्धत, घरची तयारी, सगळ्यांनी मिळून बनवलेले पदार्थ आणि रात्रीची पूजा — सगळं या vlog मध्ये पाहायला मिळेल. ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍🏻, Comment 💬 आणि Subscribe ❤️ नक्की करा!
#ytshorts #ganpati #sankashti
Music: seaside
Musician: Not the king
Licences: Music: Seaside
Musician: Not The King
License: https://soundcloud.com/coreygagne/sea...