दोडक्याची भाजी | झटपट आणि चविष्ट दोडक्याची रस्सा भाजी | Maharashtrian Style Dodkyachi Bhaji
cinamatic sachi
0:00 / 0:00
दोडक्याची भाजी | झटपट आणि चविष्ट दोडक्याची रस्सा भाजी | Maharashtrian Style Dodkyachi Bhaji
62 просмотра · 2 дня назад
cinamatic sachi
185 подписчиков
62 просмотра · 2 дня назад
आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने दोडक्याची चविष्ट रस्सा भाजी. कमी साहित्यामध्ये आणि घरच्या पद्धतीने बनणारी ही भाजी भाकरी, पोळी किंवा भातासोबत खूप छान लागते. 😋
ही पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीची दोडक्याची भाजी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका. ❤️
#दोडक्याचीभाजी #DodkyachiBhaji #RidgeGourd #MaharashtrianRecipe #MarathiRecipe #BhajiRecipe #मराठीरेसिपी