Перейти к содержимому

करल्याचे फ्रायड चिप्स | एकदम कुरकुरीत आणि चविष्ट कारल्याचे चिप्स | Karlyache Fried Chips Recipe

cinamatic sachi

0:00 / 0:00

करल्याचे फ्रायड चिप्स | एकदम कुरकुरीत आणि चविष्ट कारल्याचे चिप्स | Karlyache Fried Chips Recipe

630 просмотров · 1 мес. назад
cinamatic sachi
188 подписчиков
630 просмотров · 1 мес. назад
नमस्कार मंडळी! 🙏 आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम कुरकुरीत, चविष्ट आणि सोप्या पद्धतीने कारल्याचे फ्रायड चिप्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत. कारल्याचा कडूपणा कमी करून खुसखुशीत चिप्स बनवण्याची ही सोपी पद्धत नक्की करून पाहा. ही रेसिपी चहासोबत, जेवणासोबत किंवा स्नॅक म्हणून खूपच छान लागते. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ही रेसिपी नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला तर 👍 लाईक करा, 💬 कमेंट करून तुमचे मत नक्की सांगा आणि अशाच सोप्या, चविष्ट आणि घरगुती रेसिपीसाठी माझ्या चॅनलला Subscribe करून Bell Icon दाबायला विसरू नका. धन्यवाद! ❤️ #KarlyacheChips #KarlyacheFriedChips #KarelaChips #BitterGourdRecipe #MarathiRecipe #CrispyChips #HomeCooking #EasyRecipe #IndianRecipes #RecipeInMarathi #Cooking #Foodie #SnackRecipe #HealthyRecipe #YouTubeCooking