Перейти к содержимому

🙏 गणपती विसर्जन वृंदावन Park 📍पालघर | अनंत चतुर्थी २०२६ 🥹❤️

Varad Patil

0:00 / 0:00

🙏 गणपती विसर्जन वृंदावन Park 📍पालघर | अनंत चतुर्थी २०२६ 🥹❤️

130 просмотров · 1 день назад
Varad Patil
356 подписчиков
130 просмотров · 1 день назад
नमस्कार 🙏 मंडळी ❤️ जय महाराष्ट्र 🚩 जय गणराया 🙏✨ 🙏 गणपती विसर्जन | वृंदावन Park 📍पालघर | अनंत चतुर्थी २०२६ 🥹❤️ गणपती बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंतचा हा सुंदर, भावनिक आणि भक्तिमय प्रवास या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. 🥹🙏 ढोल-ताशांचा गजर 🥁, बाप्पाच्या जयघोषाने दुमदुमलेले वातावरण ❤️‍🔥, भक्तांची गर्दी आणि बाप्पाला निरोप देतानाचे भावूक क्षण या व्हिडिओमध्ये टिपले आहेत. 🙏🌺 “गणपती बाप्पा मोरया ❤️ पुढच्या वर्षी लवकर या 🙏🥹” हा व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment ❤️ | Share 🔄 आणि Subscribe 🔔 नक्की करा. 📍 Location: वृंदावन Park, पालघर 🎥 Anant Chaturthi 2026 #गणपतीबाप्पामोरया #गणपतीविसर्जन #अनंतचतुर्दशी #पालघर #ganpativisarjan