श्री तुळजाभवानी महात्म्य | अध्याय १० | पवित्र पोथी वाचन | नवरात्र विशेष
Bakshi's Divine World
0:00 / 0:00
श्री तुळजाभवानी महात्म्य | अध्याय १० | पवित्र पोथी वाचन | नवरात्र विशेष
1 115 просмотров · 3 нед. назад
Bakshi's Divine World
830 подписчиков
1 115 просмотров · 3 нед. назад
🙏 ॥ श्री तुळजाभवानी मातेस नमः ॥ 🙏
🌺 श्री तुळजाभवानी महात्म्य — अध्याय १०🌺
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या चरणी श्रद्धापूर्वक समर्पित श्री तुळजाभवानी महात्म्य पोथी वाचन.
या पवित्र मालिकेमध्ये श्री तुळजाभवानी महात्म्याचे अध्याय क्रमाने वाचण्यात येत आहेत. नवरात्राच्या पावन काळात आई तुळजाभवानी मातेचे महात्म्य अधिकाधिक भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा हा नम्र प्रयत्न.
🙏 हा अध्याय श्रद्धेने ऐका आणि तुळजाभवानी मातेच्या भक्तांपर्यंत नक्की Share करा.
🌺 नवरात्र विशेष पोथी वाचन 🌺
🔔 पुढील अध्यायांसाठी Bakshi’s Divine World चॅनेल Subscribe करा.
🙏 आई तुळजाभवानी सर्व भक्तांवर आपली कृपादृष्टी ठेवो.
॥ जय तुळजाभवानी माता ॥
॥ आई राजा उदो उदो ॥
॥ तुळजाभवानी माता की जय ॥
Hashtags
#तुळजाभवानी #तुळजाभवानीमहात्म्य #तुळजाभवानीपोथी #TuljaBhavani #TuljaBhavaniMahatmya #नवरात्र #Navratri #देवीभक्ती #मराठीभक्ती #तुळजापूर