Перейти к содержимому

॥ श्री तुळजाभवानी सहस्रनाम ॥ 🙏 | Tulja Bhavani Sahasranama | देवीची १००० पवित्र नावे

Bakshi's Divine World

0:00 / 0:00

॥ श्री तुळजाभवानी सहस्रनाम ॥ 🙏 | Tulja Bhavani Sahasranama | देवीची १००० पवित्र नावे

912 просмотров · 3 нед. назад
Bakshi's Divine World
830 подписчиков
912 просмотров · 3 нед. назад
🙏 ॥ श्री तुळजाभवानी मातेस नमः ॥ 🙏 🌺 श्री तुळजाभवानी सहस्रनाम | Tulja Bhavani Sahasranama 🌺 महाराष्ट्राची कुलस्वामिनी, आई श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी श्रद्धापूर्वक समर्पित हे पवित्र सहस्रनाम! आई तुळजाभवानी मातेची भक्ती, नामस्मरण आणि आशीर्वाद यांचा अनुभव घेण्यासाठी हे सहस्रनाम श्रद्धेने ऐका. 🌼 या व्हिडिओचा उपयोग 🙏 देवीच्या नामस्मरणासाठी 🙏 सकाळच्या किंवा संध्याकाळच्या भक्तीसाठी 🙏 नवरात्र आणि देवीच्या पूजेसाठी 🙏 मनःशांती व भक्तिभावासाठी आई तुळजाभवानी मातेच्या सर्व भक्तांपर्यंत हा भक्तिपूर्ण व्हिडिओ पोहोचवण्यासाठी नक्की Share करा. 🔔 अशाच भक्तिपूर्ण व्हिडिओंसाठी Bakshi’s Divine World चॅनेल Subscribe करा. 🌺 आई तुळजाभवानी सर्व भक्तांवर आपली कृपादृष्टी ठेवो. ॥ जय तुळजाभवानी माता ॥ ॥ आई राजा उदो उदो ॥ #तुळजाभवानीसहस्रनाम #TuljaBhavaniSahasranama #तुळजाभवानी #TuljaBhavani #देवीसहस्रनाम #देवीभक्ती #मराठीभक्ती #तुळजापूर #Navratri