आदळ आपट करणाऱ्या पत्नीला हा पाला खाऊ घाला..! सीता अशोक झाडाचे फायदे | Sita Ashoka Tree Benefits
Shivar News
0:00 / 0:00
आदळ आपट करणाऱ्या पत्नीला हा पाला खाऊ घाला..! सीता अशोक झाडाचे फायदे | Sita Ashoka Tree Benefits
135 569 просмотров · 7 дней назад
Shivar News
318 тыс. подписчиков
135 569 просмотров · 7 дней назад
शाळेच्या प्रांगणात आपल्याला अशोकाची झाडे दिसतात. मात्र अनेक ठिकाणी सीता अशोकाची झाडेदेखील लावली जातात. सीता अशोकाला पारंपरिक औषधी वनस्पती म्हणून महत्त्व दिले जाते. या झाडाचा महिलांच्या आरोग्याशी संबंधित पारंपरिक उपयोग सांगितला जातो.
सीता अशोकाच्या पानांचा तसेच सालीचा वापर पारंपरिक उपचारपद्धतींमध्ये केला जातो. पानं वाळवून त्याची पावडर केली जाते, तर सालीचाही विविध पद्धतीने उपयोग केला जातो. यासंदर्भात ओतूर येथील वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक शरद बोऱ्हाडे यांनी सीता अशोकाच्या झाडाची ओळख, त्याचे पारंपरिक उपयोग आणि महिलांच्या आरोग्याशी संबंधित महत्त्व याबाबत सविस्तर माहिती दिली.
व्हिडिओ कोणत्या मिनिटाला काय चर्चा आहे बघा
00:00 - प्रस्तावना (Intro)
00:33 - ओझर जिल्हा परिषद शाळा व विषयाची ओळख
01:34 - साधा अशोक आणि सीता अशोक झाडामधील फरक
02:38 - महिलांच्या समस्यांवर सीता अशोकाचे आयुर्वेदिक फायदे (PCOD, हार्मोन्स)
04:02 - शिक्षिकांशी संवाद व पावडरीचे महत्त्व
05:46 - महिलांमधील चिडचिडेपणा आणि ताणावर उपाय
06:49 - सीता अशोकाची साल आणि पानांची पावडर बनवण्याची पद्धत
07:29 - कोणत्या वयातील महिलांसाठी उपयुक्त?
08:24 - औषध घेण्याचे अचूक प्रमाण (Dosage) आणि नियम
08:52 - समारोप
Sita Ashok Plant
Sita Ashoka Benefits
सीता अशोकाचे फायदे
सीता अशोकाची माहिती
महिलांसाठी औषधी वनस्पती
अशोक आणि सीता अशोक
औषधी वनस्पती महाराष्ट्र
Sita Ashoka Tree Benefits
#HerbalPlants #SitaAshok #SitaAshoka #SitaAshokaPlant #Maharashtra #shivarnews