नवरा शांत, बायकांचीही चिडचीड होणार कमी | बघा चमत्कारिक वनस्पती | Medicinal Plants of Malshej Ghat
Shivar News
0:00 / 0:00
नवरा शांत, बायकांचीही चिडचीड होणार कमी | बघा चमत्कारिक वनस्पती | Medicinal Plants of Malshej Ghat
410 466 просмотров · 10 дней назад
Shivar News
318 тыс. подписчиков
410 466 просмотров · 10 дней назад
आज आपण आलो आहोत माळशेजच्या निसर्गरम्य जंगलात… इथल्या रानावनात आढळणाऱ्या विविध औषधी वनस्पतींची माहिती जाणून घेण्यासाठी. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपण वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक शरद बोऱ्हाडे यांच्यासोबत माळशेज घाटातील वेगवेगळ्या वनस्पती जवळून पाहणार आहोत आणि त्यांचे पारंपरिक उपयोग समजून घेणार आहोत.
अमरकंद असो, सफेद मुसळी असो, सताफा असो किंवा शतावरी… या वनस्पतींची ओळख काय? त्यांचा पारंपरिक वापर कशासाठी केला जातो? त्या घरच्या कुंडीत लावता येतात का? आणि त्यांचा वापर करताना कोणती काळजी घ्यायला हवी? माणसाच्या अशक्तपणासाठी पारंपरिक पद्धतीने कोणत्या वनस्पतींचा वापर केला जातो? महिलांमध्ये जाणवणारा थकवा आणि चिडचिड यासाठी कोणत्या वनस्पतींचा उल्लेख केला जातो? या सगळ्या प्रश्नांची माहिती आपण आज शरद बोराडे यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
Video Chapters / महत्त्वाचे भाग:
00:00 - प्रस्तावना (Intro)
01:30 - जंगली अद्रक (केनी वनस्पती) व त्याचे फायदे
04:24 - सतापा वनस्पती माहिती
05:03 - शतावरी: महिलांसाठी गुणकारी उपाय
06:43 - सफेद मुसळी: पुरुषांच्या आरोग्यासाठी महत्त्व
08:12 - अमरकंद: प्रकार व सांधेदुखी/मणक्यावरील उपाय
11:35 - अमरकंद वापरण्याची व उकळण्याची योग्य पद्धत
14:05 - वनस्पती संकलन व लागवडीबाबत महत्त्वाची माहिती
#MalshejGhat #MedicinalPlants #Maharashtra #औषधीवनस्पती #माळशेजघाट #HerbalPlants #AyurvedicPlants