Перейти к содержимому

Solapur DCC Bank Election: Vijaysinh Mohite Patil पुन्हा मैदानात, Jaikumar Gore यांचा डाव गंडणार ?

BolBhidu

0:00 / 0:00

Solapur DCC Bank Election: Vijaysinh Mohite Patil पुन्हा मैदानात, Jaikumar Gore यांचा डाव गंडणार ?

4 910 просмотров · 1 ч назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
4 910 просмотров · 1 ч назад
#BolBhidu #SolapurDCCBankElection #VijaysinhMohitePatil 72 च्या दुष्काळात लक्ष भोजन दिल्याने शंकरराव मोहिते पाटलांच स्वतः इंदिरा गांधींनी तिकीट कट केलं होतं.. तेव्हा चर्चा झाली होती विजयदादांचं राजकारण संपल्याची. मग आमदारकी ठेवून उपमुख्यमंत्री पद भूषवून एकहाती सगळी सत्ता असताना अचानक अकलुज मतदारसंघ राखीव झाला. तेव्हा पण वाटलं होत संपला खेळ आता. मग एक एक करून स्थानिक स्वराज्य संस्था हातातून गेल्या… माळशिरस-पंढरपूर मधून पराभव झाला. मोहिते पाटलांनी ज्यांना मोठं केलं ती सगळी मंडळी त्यांच्यावर उलटी फिरली आणि म्हणाली मोहिते पाटील संपले. 2014 ला माढा लोकसभा त्यांनी मोदी लाटेत राखली. 2019 मध्ये भाजपच्या मागे उभं राहून जिल्ह्यात प्रभाव वाढवला. 2024 ला परत तिकीट कट झालं आणि मोहिते पाटलांनी लोकसभा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढून जिंकून दाखवली. विधानसभेलाही अनेकांचा त्यांनी करेक्ट कार्यक्रम केला..आता पुन्हा विजयदादा मैदानात आलेत…कारण काय तर सोलापूर डिसीसी बँकेची निवडणूक लागली आणि विरोधकांनी परत बोलायला सुरू केलं मोहिते पाटील संपले. आता त्यांनी शांत बसावं. मोहिते पाटील म्हणाले होत नसतं. सोलापूर डिसीसी बँकेची फिल्डिंग त्यांच्याकडून आधीच सेट झालीय कशी ते जाणून घेऊया या व्हिडिओ मधून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/