Перейти к содержимому

Sharad Pawar यांचा फोन,जिंकण्यासाठीची यंत्रणा,Pratapsinh Patil यांनी Satish Chavan यांना कसं पाडलं ?

BolBhidu

0:00 / 0:00

Sharad Pawar यांचा फोन,जिंकण्यासाठीची यंत्रणा,Pratapsinh Patil यांनी Satish Chavan यांना कसं पाडलं ?

18 847 просмотров · 3 ч назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
18 847 просмотров · 3 ч назад
#BolBhidu #PratapsinhPatil #SatishChavan पदवीधरांचा नवा प्रताप, पदवीधर निवडणुकांच्या निकालाआधी असा एक बॅनर धाराशिवमध्ये धारशिव झळकून गेला. समोर आव्हान १८ वर्ष मराठवाडा पदवीधरचे आमदार असलेल्या सतीश चव्हाण यांचं होतं. एकीकड 18 वर्षांपासूनचं नेतृत्व तर दुसऱ्या बाजूला 25 वर्षांचा संपर्क अशी ही लढाई, संपर्काच्या माध्यमातून, गावकीभावकीच्या मदतीने प्रतापसिन्ह पाटलांनी जिंकली. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक विनायकराव पाटील यांच्या पुतळ्याला हार घालून त्यांनी प्रचाराची सुरुवात केली. इथून त्यांनी शैक्षणिक संस्थांची जी नस पकडली ती शेवटपर्यंत सोडली नाही. वरुन मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात असलेल्या त्यांच्या नात्यागोत्याच्या, भावकीच्या राजकीय बेटातून त्यांना मदत मिळाली, अशात महायुतीमध्ये असलेली नाराजी काय संपली नाही. भलेही, सगळ्यांनी मदत करायचं मान्य केलं, सभा घेतल्या, भेटी घेतलंत पण अब्दुल सत्तार यांनी एकदा दिलेला शब्द फिरवत नाही असं म्हणत विरोध कायम ठेवला. साहजिकच महायुतीचं मतदान फुटलं. एका बाजूला इलेक्शनच्या खेळात मुरलेले सतीश चव्हाण आणि दुसऱ्या बाजूला पहिल्यांदाच स्वतः इलेक्शनमध्ये उतरलेले प्रतापसिंह पाटील, सिस्टीम दोन्हीकडे तगडी होती, पण दणका दिला प्रतापसिंह पाटलांनी, कसा ? तेच या व्हिडीओमधून बघू. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/