Перейти к содержимому

Paratwada News : क्रीडा संकुलचं नाही पदके येणार कसे ? Police Bharti आणि Army तरुणाचे हाल #Gavran90

Gavran 90

0:00 / 0:00

Paratwada News : क्रीडा संकुलचं नाही पदके येणार कसे ? Police Bharti आणि Army तरुणाचे हाल #Gavran90

2 387 просмотров · 4 дн. назад
Gavran 90
127 тыс. подписчиков
2 387 просмотров · 4 дн. назад
🏅 Paratwada News | गावरान 90 परतवाडा शहरात क्रीडा संकुलाचा अभाव असल्याने पोलीस भरती, आर्मी भरतीसह विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. 🏃‍♂️🇮🇳 मैदानी सरावासाठी योग्य सुविधा नसताना तरुणांनी पदके आणि यश मिळवायचे तरी कसे? असा सवाल आता उपस्थित होत आहे. शहरातील खेळाडू आणि भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना क्रीडा संकुलाची सुविधा कधी मिळणार? प्रशासन याकडे लक्ष देणार का? या संपूर्ण विषयावर गावरान 90 चा हा विशेष रिपोर्ट पाहा आणि आपले मत कमेंटमध्ये नक्की सांगा. 📍 परतवाडा | अमरावती 📺 Gavran 90 – ग्रामीण भागाचा बुलंद आवाज #ParatwadaNews #Gavran90 #क्रीडासंकुल #PoliceBharti #ArmyBharti #परतवाडा #AmravatiNews #SportsNews #YouthNews #MaharashtraNews