पंजाबी स्टाईल झणझणीत छोले भटुरे 😋 | Chole Bhature Recipe In Marathi
Unique Kitchen Recipes
0:00 / 0:00
पंजाबी स्टाईल झणझणीत छोले भटुरे 😋 | Chole Bhature Recipe In Marathi
542 просмотра · 4 недели назад
Unique Kitchen Recipes
269 подписчиков
542 просмотра · 4 недели назад
पंजाबी स्टाईल झणझणीत छोले भटुरे 😋 | Chole Bhature Recipe In Marathi
नमस्कार,
Unique Kitchen Recipes मध्ये सर्वांचे स्वागत आहे
आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेलसारखे झणझणीत आणि चविष्ट पंजाबी छोले भटुरे 😋. मसालेदार छोले, गरमागरम फुललेले भटुरे, कांदा आणि लिंबाची जोडी म्हणजे एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन! 🤤❤️
ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्या घरी उपलब्ध साहित्य वापरून बनवता येते. नाश्ता, लंच किंवा विकेंड स्पेशल म्हणून नक्की करून पाहा.
काबुली चणे (Chickpeas) :- 2 कप
कांदा (Onion) :- 2
टोमॅटो (Tomato) :- 2
आले-लसूण पेस्ट (Ginger-Garlic Paste) :- 1 चमचा
तेल (Oil) :- 2–3 चमचे
हळद (Turmeric Powder) :- ½ चमचा
दालचिनी (Cinnamon):- 2
काळी मिरी (Black lepper) :- 8
बेडगी मिर्च (Byadgi Chilly) :- 3-4
तेजपात्ता (Bay leaf) :- 2
लाल तिखट (Red Chilli Powder) :- 1 चमचा
धणे (Coriander) :- 1 चमचा
जिरे (Cumin) :- ½ चमचा
बडीशेप (Fennel seeds) :- 1 चमचा
छोले मसाला (Chole Masala) :- 1–2 चमचे
मीठ (Salt) :- चवीनुसार
कोथिंबीर (Coriander) :- सजावटीसाठी
👍 व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe करा आणि अशाच स्वादिष्ट रेसिपीसाठी चॅनेलला नक्की भेट द्या. ❤️
#CholeBhature #CholeRecipe #BhatureRecipe #PunjabiChole #PunjabiRecipe #CholeBhatureRecipe #IndianFood #IndianRecipes #MarathiRecipes #MarathiFood #RecipeInMarathi #HomemadeFood #Foodie #VegRecipe #UniqueKitchenRecipes
Music: Happy Moments
Musician: VN VideoEditor