पहिल्यांदाच बनवली इन्स्टंट मिठाई! चव लागली एकदम भारी 😋 | Instant Mithai Recipe In Marathi
Unique Kitchen Recipes
0:00 / 0:00
पहिल्यांदाच बनवली इन्स्टंट मिठाई! चव लागली एकदम भारी 😋 | Instant Mithai Recipe In Marathi
504 просмотра · 1 дн. назад
Unique Kitchen Recipes
266 подписчиков
504 просмотра · 1 дн. назад
पहिल्यांदाच बनवली इन्स्टंट मिठाई! चव लागली एकदम भारी 😋 | Instant Mithai Recipe In Marathi
नमस्कार,
Unique Kitchen Recipes मध्ये सर्वांचे स्वागत आहे
आज आपण कमी वेळात, अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्या घरी बनणारी ही स्वादिष्ट मिठाई बनवणार आहोत तुम्ही नक्की ट्राय करा.
सण, पाहुणे किंवा अचानक गोड खाण्याची इच्छा झाली तर ही इन्स्टंट मिठाई एकदम परफेक्ट आहे. एकदा बनवल्यावर घरातील सगळ्यांना नक्कीच आवडेल! ❤️
Ingredients | साहित्य :-
दूध | Milk – 1 कप
रवा | Semolina :- 1/4 कप
नरळ | Coconut :- 1/2 नारळ
साखर | Sugar – ½ कप
तूप | Ghee – 2 टेबलस्पून
काजू | Cashews – 9-10
बदाम | Almonds – 9-10
ही रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला Like 👍 करा, Comment करून तुमचा अभिप्राय नक्की सांगा आणि अशाच सोप्या व स्वादिष्ट रेसिपीसाठी Unique Kitchen Recipes चॅनेलला Subscribe करा. 🔔
#InstantMithai #MithaiRecipe #SweetRecipe #InstantSweet #MithaiRecipeInMarathi #MarathiRecipe #RecipeInMarathi #IndianSweets #HomemadeMithai #EasySweetRecipe #QuickRecipe #DiwaliRecipe #SweetRecipeInMarathi #CookingInMarathi #UniqueKitchenRecipes
इन्स्टंट मिठाई, झटपट मिठाई, सोपी मिठाई रेसिपी, घरच्या घरी मिठाई, मिठाई रेसिपी मराठी, गोड पदार्थ, झटपट गोड पदार्थ, घरगुती मिठाई, सणासाठी मिठाई, सोपी रेसिपी, instant mithai recipe, instant sweet recipe, easy mithai recipe, homemade mithai, Indian sweet recipe, quick sweet recipe, easy dessert recipe, homemade sweets, sweet recipe in Marathi, Indian dessert recipe
Music:Happy Moments
Musician:VN VideoEditor