खमंग चकली भाजणी/खमंग, खुसखुशीत चकल्या कराण्यासाठी चकलीची भाजणी/#chaklibhajni
Shidori
0:00 / 0:00
खमंग चकली भाजणी/खमंग, खुसखुशीत चकल्या कराण्यासाठी चकलीची भाजणी/#chaklibhajni
4 597 просмотров · 7 лет назад
Shidori
80,3 тыс. подписчиков
4 597 просмотров · 7 лет назад
चकली भाजणी/खमंग, खुसखुशीत चकल्या कराण्यासाठी चकलीची भाजणी/#chaklibhajni
#shidori
#shilapatil
साहित्य:-
चकली भाजणी
तांदुळ एक किलो (चार वाटी)
हरभरा डाळ 125 gm (पाउण वाटी)
मुग डाळ 125 gm (पाउण वाटी)
गहु 125 gm (पाउण वाटी)
साबुदाणा 125 gm (पाउण वाटी)
उडीद डाळ. 75gm(अर्धा वाटी)
पोहे 50gm( एक वाटी)
धणे चार चमचे
जिरे दोन चमचे
ओवा एक चमचा
मेथी दाणे अर्धा चमचा
कृती
मध्यम आचेवर भाजून घ्यावे
गिरणीमधुन बारीक पीठ तयार करावे
Thank you
#chakli/ भाजणीची चकली/ खमंग, खुसखुशीत भाजणीची चकली/एकदा करून खाल्ला तर नेहमी असेच करालं!!
#shidori
#shilapatil
भाजणी ची चकली
साहित्य:-
भाजणीचे पीठ तीन वाट्या
लाल तिखट दीड चमचा
मीठ चवीनुसार
ओवा एक चमचा
पाव वाटी कडकडीत तेल
तीळ दोन चमचे
तळण्यासाठी तेल
कृती:-
भाजणीच्या पीठात तीळ, लाल तिखट, मीठ, ओवा व कडकडीत तेल घालून हाताने पीठ चांगले चोळुन घ्यावे
पाणी घालून घट्ट मळून घ्यावे
चकली च्या सो-यानी चकली करावे व तळुन घ्यावे
खमंग ,खुसखुशीत भाजणीच्या चकल्या तयार
Thank you
या दिवाळीत करुन पहा
दिवाळी फराळ
अनारसे
• anarasa/अनारसा/तांदूळ भिजविण्यापासुन जाळीद...
बेसन लाडू
• तोंडात विरघळणारे बेसन लाडू/अशी करा न रेलणा...
मक्याचा चिवडा
• #chivda/#मकाचिवडा/चटकदार व खमंग तळलेल्या म...
चकली ची भाजणी
• खमंग चकली भाजणी/खमंग, खुसखुशीत चकल्या कराण...
खमंग खुसखुशीत भाजणीच्या चकल्या
• chakli/ भाजणीची चकली पद्धत एक/ खमंग, खुसखु...
शंकरपाळी पद्धत 1
• #shankerpali/खमंग, खुसखुसीत शंकरपाळी/शक्कर...
शंकरपाळी पद्धत 2
• गोडशंकरपाळी/खुसखुशीत, कमी तेलकट, तोंडांत व...
गोड कडाकणी पद्धत 1
• कडाकणी |गुळाच्या कडाकण्या |गोड कडाकणी रेसि...
गोड कडाकणी पद्धत 2
• कडाकणी | गव्हाचे पीठ,गुळाची पारंपारिक पद्...