तेल न पिणारी,💯%खुसखुशीत!जरा सुद्धा तेलाचे मोहन न घालता खमंग खुसखुशीत"भाजणीची चकली"bhajnichichakali
Priyas Kitchen
0:00 / 0:00
तेल न पिणारी,💯%खुसखुशीत!जरा सुद्धा तेलाचे मोहन न घालता खमंग खुसखुशीत"भाजणीची चकली"bhajnichichakali
712 791 просмотр · 1 год назад
Priyas Kitchen
652 тыс. подписчиков
712 791 просмотр · 1 год назад
खमंग खुसखुशीत एक किलो चकली भाजणी चे वजनी व वाटी अचूक प्रमाण👇
साहित्य व प्रमाण
500 ग्रॅम तांदूळ /5 वाट्या ( धुवून घेणे)
300 ग्रॅम चणाडाळ /3 वाट्या (डाळी पुसून घेणे)
100 ग्रॅम मुगडाळ /1 वाटी
100 ग्रॅम उडीद डाळ /1 वाटी
50 ग्रॅम पोहे /1वाटी
50 ग्रॅम साबुदाणे/½ वाटी
50 ग्रॅम धने /1 वाटी
10 ग्रॅम जिरे/1 चमचा
पाव किलो भाजणीची उकड काढण्याचे प्रमाण
250 ग्रॅम चकली भाजणी/( 250 mlच्या कप ने भाजणी मोजून घेतल्यास हलक्या हाताने भरून 2 कप भाजणी )
260 ml पाणी
दोन सपाट टेबलस्पून लोणी किंवा अमूल बटर / (वजनी प्रमाणात 20 ग्रॅम लोणी किंवा बटर)
एक चमचा मीठ
एक चमचा लाल तिखट
दोन चमचे पांढरे तीळ
छोट्या चमच्याने पाव चमचा हळद
छोट्या चमच्याने पाव चमचा हिंग
एक चमचा ओवा
तळण्यासाठी तेल
(साधारण 750 ते 800 ग्रॅम भाजणीच्या पिठाची एक किलो चकली तयार होते)
सॉफ्टेल मल्टीग्रेन आटा चक्की विकत घ्यायची असल्यास खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा👇
Call 9106773406 for details OR Checkout SOFTEL Millet Mill on RasoiShop Website!
You can order on the below link:
https://www.rasoishop.com/products/so...
#chakalibhajanibypriyaskitchen
#chakalibypriyaskitchen
#bhajnichichakali
#1kgpramanatchakalibhajani
#diwalifaralrecipebypriyaskitchen
#priyaskitchen
#nooilchakali
#crispyoilfreechakali
#bristihomekitchen
#saritaskitchen
#yourfoodlab
#youtubeindia