महीला दिन विशेष| महिलांसाठी जीवन बदलणारा व्हिडिओ|बाईपण तेव्हाच भारी होईल जेव्हा#Motivational speech
Dr.BHARTI MADHAWAI
0:00 / 0:00
महीला दिन विशेष| महिलांसाठी जीवन बदलणारा व्हिडिओ|बाईपण तेव्हाच भारी होईल जेव्हा#Motivational speech
545 216 просмотров · 3 г. назад
Dr.BHARTI MADHAWAI
10,8 тыс. подписчиков
545 216 просмотров · 3 г. назад
#महिला आर्थिक विकास महामंडळ नांदेड महिला व #बालविकास विभाग नांदेड #वाघाळा शहर महानगरपालिका#शंकराव चव्हाण सभागृह नांदेडआम्ही सभागृहात प्रवेश केला आणि शेवटच्या खुर्चीपर्यंत महिलांनी खचाखच भरलेला सभागृह पाहीलं आणी सर्व प्रश्नांची उत्तर मिळाली!!व्याख्यानाला 850-900 महिलांची ऊपस्थिती राहणार अस आयोजकांनी सांगितलेलं.पण रात्रभर पडणारा मुसळधार पाऊस आणि सकाळपासूनच चालू होणारी पावसाची रिमझिम,बाहेर गावाहुन येणाऱ्या महिला येतील कशा?एका व्याख्यात्याला प्रमुख पाहुणे येतील की नाही याची चिंता नसते,पण ज्यांच्यासाठी व्याख्यानाचा आयोजन केलेले आहे ते येतील की नाही?हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो.आणी सभागृह पाहीला आणी प्रसन्न वाटलं!!! @ महीलांची घर,नोकरी,मुलेबाळे,हे सगळं सांभाळताना होणारी ओढतान,त्यातून निर्माण होणारा शारीरिक आणि मानसिक तणाव,पण या सगळ्यातुन सामाजिक प्रश्नांना तोंड देताना आग ओकणाऱ्या सूर्याकडे तोंड करून उभ्या राहणाऱ्या सूर्यफुलासारखं टवटवीत कसं राहायचं!!@बाई पण भारी नाही पण ते भारी कसं बनवायचं@याचा मूलमंत्र देणाऱ्या व्याख्यानाला महिलांनी टाळ्यांनी दिलेला उदंड प्रतिसाद,घरातल्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर बोलताना खळखळून हसणाऱ्या आणि विचारलेल्या प्रश्नांना अतिशय उत्सुकतेने साद देणाऱ्या,तासभर व्याख्यान होऊनही काही प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी व्याख्यानंतर अवतीभोवती जमणाऱ्या महिलांची गर्दी......... यामुळे आजची सेवा फलदायी ठरली.. मला घडवणारे सर्व गुरुजन तसेच आयोजकांचे(माविम) जाहीर आभार
• महीला दिन विशेष| महिलांसाठी जीवन बदलणारा व...
#best motivational speech
#morning motivation
#motivational speech 2023
#motivational speech in marathi
#motivational video
#powerful motivational speech
#बाईपण तेव्हाच भारी होईल जेव्हा तुम्ही हे
#बाईपण भारी देवा song
#महिलांच्या स्वातंत्र्यासाठी व विकासासाठी झालेले कायदे
#सशक्त महिलांसाठी उपायBest marathi motivational speech