घराला घरपण देणारी नाती | प्रा. डॉ. सुरज चौगुले यांचे प्रेरणादायी मराठी व्याख्यान
Social Vakta
0:00 / 0:00
घराला घरपण देणारी नाती | प्रा. डॉ. सुरज चौगुले यांचे प्रेरणादायी मराठी व्याख्यान
6 995 просмотров · 3 дн. назад
Social Vakta
26 подписчиков
6 995 просмотров · 3 дн. назад
*घराला घरपण देणारी नाती | प्रा. डॉ. सुरज चौगुले | प्रेरणादायी मराठी व्याख्यान*
प्रसिद्ध व्याख्याते मा. प्रा. डॉ. सुरज चौगुले (इस्लामपूर, ता. वाळवा ) यांचे “घराला घरपण देणारी नाती” या विषयावरील सुंदर आणि प्रेरणादायी व्याख्यान.
कुटुंबातील नात्यांचे महत्त्व, प्रेम, जिव्हाळा, विश्वास आणि नात्यांमधील भावनिक बंध यांचा उलगडा करणारे हे व्याख्यान नक्की पाहा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा.
🎤 *व्याख्यानासाठी संपर्क (व्याख्यान बुकिंग):*
📞 9834627773
📲 *Follow Social Vakta:*
Instagram: / socialvakta
Facebook: / socialvakta
अशाच प्रसिद्ध वक्त्यांची, प्रेरणादायी व्याख्यानांची आणि मार्गदर्शकांची माहिती मिळवण्यासाठी *Social Vakta* ला Follow करा... Subscribe करा...
#घराला_घरपण_देणारी_नाती #SurajChougule #MarathiLecture #मराठीव्याख्यान #SocialVakta