46 प्रकारच्या भाज्या, फळबाग आणि पुण्यात थेट विक्री | Mechanical Engineer तरुणी आणि तरुणाची कमाल शेती
AllGanic Farm
0:00 / 0:00
46 प्रकारच्या भाज्या, फळबाग आणि पुण्यात थेट विक्री | Mechanical Engineer तरुणी आणि तरुणाची कमाल शेती
41 608 просмотров · 2 дня назад
AllGanic Farm
89,3 тыс. подписчиков
41 608 просмотров · 2 дня назад
Mechanical Engineer तरुणी आणि BA झालेला तरुण — दोघांनीही पारंपरिक नोकरीच्या चौकटीबाहेर जाऊन भाड्याच्या शेतीत स्वतःची वेगळी सिस्टीम उभी केली आहे.
46 प्रकारच्या भाज्या, धान्य, कडधान्यांसोबत केळी, शेवगा, पपई आणि इतर पिकांचे उत्पादन ते घेतात. विशेष म्हणजे बाजारपेठेतील पारंपरिक मध्यस्थ किंवा मोठ्या सिस्टीमवर पूर्णपणे अवलंबून न राहता उत्पादन थेट पुण्यातील ग्राहकांपर्यंत पोहोचवतात.
भाड्याची जमीन असली तरी शेतीतून व्यवसाय उभा करता येतो का? विविध पिकांचे नियोजन कसे करतात? थेट ग्राहकांना विक्री करून शेतकऱ्याला किती फायदा होऊ शकतो?
या फार्मची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहा.
#शेती #शेतकरी #Agriculture #DirectSelling #OrganicFarming #NaturalFarming #Farmer #Pune #FarmingBusiness #शेतीव्यवसाय