साखरी गावातील माझे माहेरचे घर आणि इथला परिसर 😍 | Sakhari Village In Mandangad | Pranju Pradnu Mummy
Pranju Pradnu & Mummy
0:00 / 0:00
साखरी गावातील माझे माहेरचे घर आणि इथला परिसर 😍 | Sakhari Village In Mandangad | Pranju Pradnu Mummy
51 295 просмотров · 15 часов назад
Pranju Pradnu & Mummy
29,5 тыс. подписчиков
51 295 просмотров · 15 часов назад
साखरी गावातील माझे माहेरचे घर आणि इथला परिसर 😍 | Sakhari Village In Mandangad | Pranju Pradnu Mummy #PranjuPradnuMummy #SakhariVillageInMandangad #KokanSakhariVillage #SakhariGav
आजचा व्हिडिओ माझ्या माहेरच्या गावाचा आहे. आज मी तुम्हाला आमचे साखरी गाव आणि इथला आमचा घर दाखवणार आहे. आई असताना आईने केलेली शेती तिची आठवण म्हणून आजही तिने पिकवलेले तांदूळ खत आहोत. तुची आठवण कायम येत राहील. आम्ही साखरीला आलो की आई नेहमी आमच्यासाठी सर्व करून ठेवायची. तुम्हाला सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आईची कमी भासली असेल. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आणि तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
प्रांजू प्रदनु आणि मम्मी या युट्युब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आमच्या घरातील छान छान रेसिपी, गावाकडील गोष्टी, फॅमिली कार्यक्रम त्याच शिवाय आमच्या इतर बऱ्याच गमतीशीर गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतील. तुम्ही आम्हला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा.
आमचा कोकणी घरगुती मालवणी मसाला तुम्हाला ऑर्डर करायचा असल्यास आम्हाला व्हाट्स अप करा. मोबाईल नंबर - 8097266294 (आम्ही या नंबर शिवाय इतर कोणत्याही नंबर वरून ऑर्डर स्वीकारत नाही याची नोंद असुद्या)
आमचे इतर काही मसाले सुद्धा आहेत ते सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता, तर दिलेल्या नंबर वरती व्हाट्स एप करा.
तुम्हाला आम्ही असेच छान छान व्हिडीओ घेऊन येत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.