Перейти к содержимому

गणपती नंतर पुन्हा परतीचा प्रवास 🥹❤️ | Electric Bus Journey - Dapoli To Panvel| Mi Kokani Nikhil

MI KOKANI NIKHIL

0:00 / 0:00

गणपती नंतर पुन्हा परतीचा प्रवास 🥹❤️ | Electric Bus Journey - Dapoli To Panvel| Mi Kokani Nikhil

48 015 просмотров · 1 день назад
MI KOKANI NIKHIL
162 тыс. подписчиков
48 015 просмотров · 1 день назад
गणपती नंतर पुन्हा परतीचा प्रवास 🥹❤️ | Electric Bus Journey - Dapoli To Panvel| Mi Kokani Nikhil . गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर पुन्हा एकदा गावातून परतीचा प्रवास सुरू झाला . सकाळी ६:३० वाजता दापोलीहून ठाणे खोपटसाठी निघालो 🚌 यावेळी Electric Bus ने प्रवास केला आणि गाव सोडताना मनात पुन्हा एकदा गावच्या सुंदर आठवणी दाटून आल्या . गावचं वातावरण, गणपतीचे दिवस आणि आपल्या माणसांसोबत घालवलेले क्षण मागे सोडून पुन्हा पनवेलच्या दिशेने प्रवास… या परतीच्या प्रवासात तुम्हीही आमच्यासोबत या! व्हिडिओ आवडला असेल तर Like करा, Comment करा आणि Channel ला Subscribe करायला विसरू नका! Dapoli To Thane Khopat Electric Bus Journey सकाळी ६:३० ची बस Mi Kokani Nikhil #MiKokaniNikhil #DapoliToPanvel #DapoliToThane #ElectricBus #KokanVlog #KokanTravel #MarathiVlog #GanpatiFestival2026 #KokanGanpati #परतीचाप्रवास