Перейти к содержимому

लासूर येथील अद्भुत "आनंदेश्वर मंदिर" । Anandeshwar Temple Lasur | Vidarbha Vasudha

Vidarbha Vasudha

0:00 / 0:00

लासूर येथील अद्भुत "आनंदेश्वर मंदिर" । Anandeshwar Temple Lasur | Vidarbha Vasudha

26 493 просмотра · 3 г. назад
Vidarbha Vasudha
2,01 тыс. подписчиков
26 493 просмотра · 3 г. назад
#Mahadev #shivatem #anandeshwar #Anandeshwar_temple #amravati #history #ancientindia #history_of_vidarbha #maharashtra #Dr._Manohar_Naranje #history #Vidarbha_Vasudha #विदर्भ_वसुधा अमरावती जिल्ह्यात असलेल्या "लासूर" या गावी असलेल्या एका प्राचीन आणि अतिशय सुंदर अश्या आनंदेश्वर मंदिराचा परिचय आपण या व्हिडिओद्वारे करून घेत आहोत. कळस नसलेले आणि बहुदा तांत्रिक संप्रदायाचे पूजा स्थळ असलेले हे मंदिर प्राचीन वास्तुकलेचे एक अतिशय उत्तम उदाहरण आहे. या व्हिडिओ मध्ये आपण या मंदिराची संपूर्ण सफर करणार आहोत, आणि या मंदिराच्या इतिहासाबद्दल देखील जाणून घेणार आहोत. लासूर येथील अद्भुत आनंदेश्वर मंदिर । Anandeshwar Temple Lasur | Vidarbha Vasudha "विदर्भ वसुधा" यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका. निवेदन : मनोहर नरांजे एडिटिंग : सृजन नरांजे Drone Footage from:-    / @xploro   विदर्भ वसुधा हे विदर्भाचा इतिहास, विदर्भात नांदणारी संस्कृती प्राचीन काळापासून आजपर्यंत विदर्भातील माणसांनी निर्माण केलेल्या कलात्मक बाबींची सत्य व शास्त्रीय माहिती देणारं एक व्यासपीठ आहे. वैदर्भीय संस्कृतीचे यथार्थ सत्य या माध्यमातून जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असून, विदर्भातील विविध जिल्ह्यात विखुरलेल्या पुरातात्विक संपदेचा शोध घेऊन तो या व्यासपीठावर प्रकट करण्याचा आमचा मानस आहे.