🚩 सुंदर चालीमध्ये – रुप पाहता लोचनी 🚩 #bhakti #bhajan #kokan #rupavali
कोकणी भजन प्रेमी_स्वर्गसुख
0:00 / 0:00
🚩 सुंदर चालीमध्ये – रुप पाहता लोचनी 🚩 #bhakti #bhajan #kokan #rupavali
317 просмотров · 2 дня назад
कोकणी भजन प्रेमी_स्वर्गसुख
412 подписчиков
317 просмотров · 2 дня назад
🚩 सुंदर चालीमध्ये – रुप पाहता लोचनी 🚩
रुप पाहता लोचनी । सुख झाले वो साजणी ।।
तो हा विठ्ठल बरवा । तेरेहा तो हा माधव बरवा ।।
बहुना सुकृतांची जोडी । म्हणुनी विठ्ठली आवडी ।।
सर्व सुखाचे आगर । बाप रखुमादेवी वरु ।।
💐 श्री विठ्ठलाच्या चरणी समर्पित हे सुंदर भक्तिगीत ऐका आणि भक्तीमय वातावरणाचा आनंद घ्या.
🙏 पांडुरंग विठ्ठल रखुमाईचा जयजयकार! 🙏
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Share 🔄 | Subscribe 🔔 नक्की करा.
जय हरी विठ्ठल 🙏🚩
#विठ्ठल #रखुमाई #पांडुरंग #विठ्ठलभक्ती #अभंग #मराठीअभंग #भक्तिगीत #विठ्ठलनाम #वारकरी #पंढरपूर #चंद्रभागा #हरिनाम #मराठीभजन #सुंदरचालीमध्ये #रुपपाहतालोचनी #Vitthal #Pandurang #MarathiBhajan #VitthalBhajan