Перейти к содержимому

Raj Thackeray | Aniruddha Acharya | Hindutva Politics | Godman | Hindu Religion #rajthackeray

Kathan | कथन

0:00 / 0:00

Raj Thackeray | Aniruddha Acharya | Hindutva Politics | Godman | Hindu Religion #rajthackeray

62 564 просмотра · 1 день назад
Kathan | कथन
43,9 тыс. подписчиков
62 564 просмотра · 1 день назад
#aniruddhaacharya #anirudhacharyajikeupay #rajthackeray #relegion #fanaticism #hindurelegion #MNSAdhikrut #MNVSAdhikrut #RajThackeray #communalism #communalpolitics कुरळ्या केसांचा एक बाबा आहे म्हणत राज ठाकरेंनी अनिरुद्धाचार्यांची खिल्ली उडवली आहे. ठाकरे म्हणाले, हा बाबा असं म्हणाला की, राम आणि रावणाचं युद्ध झाल्यानंतर बरीच अस्त्रं पडली होती. रामाने हनुमानाला सांगितलं की दहा हजार किमी लांब ही अस्त्रं ठेवून ये. ती अस्त्रं जिथे ठेवली होती ते अस्त्रालय त्याचं ऑस्ट्रेलिया झालं. असं असेल तर मग न्यूझीलंड, हॉलंड, इंग्लंडचं काय करायचं? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आणि अनिरुद्धाचार्यांची खिल्ली उडवली. हेच सगळं चालू असताना समोर बसलेले लोक शांतपणे ऐकत बसले आहेत. हे देशात काय चाललं आहे? कुठे चाललंय सगळं, आपण कुठे चाललो आहे? याचा विचार करायला पाहिजे असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे आणि अनिरुद्धाचार्यांची खिल्ली उडवली आहे.