Перейти к содержимому

❤️नागपंचमीचे दुर्मिळ भुलई गीत | राणी मंदोदरी बोले हसून | धनगरवाडी, जळकोट

Mai Marathi

0:00 / 0:00

❤️नागपंचमीचे दुर्मिळ भुलई गीत | राणी मंदोदरी बोले हसून | धनगरवाडी, जळकोट

5 125 просмотров · 3 недели назад
Mai Marathi
677 тыс. подписчиков
5 125 просмотров · 3 недели назад
नागपंचमीच्या निमित्ताने मराठवाड्यातील ग्रामीण भागात महिला एकत्र जमून पारंपरिक भुलई गीतं गातात. महाराष्ट्राच्या लोप पावत चाललेल्या लोकपरंपरा, लोकगीतं आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रयत्नातून आम्ही लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील धनगरवाडी येथे पोहोचलो. धनगरवाडी येथील महिलांनी सादर केलेले “राणी मंदोदरी बोले हसून” हे अत्यंत सुंदर आणि पारंपरिक भुलई गीत या व्हिडिओत आपण ऐकू शकता. अशा लोकपरंपरा केवळ मनोरंजनाचा भाग नसून आपल्या ग्रामीण संस्कृतीच्या मौखिक परंपरेचा महत्त्वाचा ठेवा आहेत. नव्या पिढीपर्यंत ही लोकगीतं आणि परंपरा पोहोचाव्यात, यासाठी हा छोटासा प्रयत्न. 🎵 गीत: राणी मंदोदरी बोले हसून 📍 स्थळ: धनगरवाडी, ता. जळकोट, जि. लातूर 🌿 परंपरा: नागपंचमीचे भुलई गीत / फेर Disclaimer: This video has been personally filmed and published by the Mai Marathi channel for documenting and preserving traditional Marathi folk culture and heritage. The performance is presented for cultural, educational and archival purposes. All rights belong to the respective performers and traditional community where applicable. #भुलईगीत #नागपंचमी #मराठीलोकगीत #लोकपरंपरा #धनगरवाडी #जळकोट #लातूर #महाराष्ट्रसंस्कृती #MaiMarathi