❤️बाळ सगुण गुणाचे | नागपंचमीचे सुंदर भुलई गीत | धनगरवाडी, जळकोट | लातूर
Mai Marathi
0:00 / 0:00
❤️बाळ सगुण गुणाचे | नागपंचमीचे सुंदर भुलई गीत | धनगरवाडी, जळकोट | लातूर
10 158 просмотров · 4 недели назад
Mai Marathi
677 тыс. подписчиков
10 158 просмотров · 4 недели назад
लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील धनगरवाडी येथे नागपंचमीच्या निमित्ताने महिला भगिनींनी पारंपरिक पद्धतीने गायलेली दुर्मिळ भुलई गीतं चित्रित करण्यासाठी आम्ही उपस्थित होतो.
यावेळी तेथील महिला भगिनींनी “बाळ सगुण गुणाचे” हे सुंदर पारंपरिक भुलई गीत भावपूर्ण पद्धतीने गायले. नागपंचमीच्या निमित्ताने गावागावांत जपल्या जाणाऱ्या या लोकपरंपरा, लोकगीतं आणि सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, हा या चित्रिकरणामागील मुख्य उद्देश आहे.
अशा दुर्मिळ लोकपरंपरांचे जतन आणि संवर्धन करण्याचा MAI MARATHI चा हा छोटासा प्रयत्न आहे.
गीत : बाळ सगुण गुणाचे
प्रकार : भुलई गीत / फेर
स्थळ : धनगरवाडी, ता. जळकोट, जि. लातूर
निमित्त : नागपंचमी
Disclaimer
This video has been personally filmed and published by the MAI MARATHI channel for documenting and preserving traditional Marathi folk culture and local heritage. The performance was recorded at the location with the knowledge and permission of the participating women. This video is intended for cultural, educational and archival purposes. No part of this video has been intentionally copied or reused from any other channel or source.
#भुलईगीत #नागपंचमी #बाळसगुणगुणाचे #मराठीलोकगीत #लोकपरंपरा #BhulaiGeet #NagPanchami #MarathiFolkSong #MaiMarathi