Перейти к содержимому

मनीषनगरमध्ये रस्त्याची दुर्दशा; नागरिक त्रस्त! ​फुटपाथ नसलेले सिमेंट रस्ते ठरताहेत जीवघेणे! Nagpur

LokmatNagpur

0:00 / 0:00

मनीषनगरमध्ये रस्त्याची दुर्दशा; नागरिक त्रस्त! ​फुटपाथ नसलेले सिमेंट रस्ते ठरताहेत जीवघेणे! Nagpur

9 284 просмотра · 1 мес. назад
LokmatNagpur
2,17 тыс. подписчиков
9 284 просмотра · 1 мес. назад
Nagpur Road Issue नागपूरमधील मनीषनगर परिसरातील रचना सोसायटीत मूलभूत सुविधांचा पूर्णपणे अभाव आहे. येथे सिमेंट रस्ते तयार करण्यात आले असले, तरी आजूबाजूला फुटपाथ आणि गट्टू न बसविल्यामुळे हे रस्ते आता रहिवाशांसाठी जीवघेणे ठरत आहेत. विनाफुटपाथ आणि उंचावलेल्या रस्त्यांच्या धोकादायक, अस्ताव्यस्त कडांमुळे वाहनचालक व नागरिक घसरून गंभीर जखमी होत आहेत. दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास साइड देणे अशक्य होऊन येथे अपघातांचे सत्र सुरू आहे.दुसरीकडे, प्रभागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असून नळ कनेक्शन नसल्याने रहिवाशांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच रस्त्यांवर पथदिव्यांचा मागमूस नसून पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. #nagpur #marathinews #maharashtranews